www.mahacmletter.in [Maha Letter in Registration] – Maha Cm Letter

 Join WhatsApp Channel  📢 

www.mahacmletter.in [Maha Letter in Registration] – Maha Cm Letter Enrollment 2024.

Maharshtra CM announces “Mazi Shala, Sundar Shala” [My School, Beautiful School]

Maharashtra’s CM Mr. Eknath Shinde along with the state Governor Ramesh Bais on  5th  December 2023  announced a new educational scheme-cum-campaign called “Mazi Shala, Sundar Shala” for the schools of its state. The plan became effective as on 1st January 2024 and asked the students to post a selfie with their parents, the CM’s letter and a self-written slogan on education. The letter of the Chief Minister was sent to more than 2 crore schools across Maharashtra and also available on the site of ‘mahacmletter.in’. The campaign implemented by the state Education Ministry under the ‘Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Adarsh School Yojana’.

Duration of the campaign: 1st january 2024 to 15th February (45days).

Benefits of Maha Cm Letter

  1. The winning entry from each district will get a cash prize
  2. The winners along with 3 members of their family and the teacher will get to join the CM for a formal lunch/dinner.

Aim of the campaign:

  1. To promote quality education throughout the state
  2. Inculcate a sense of responsibility among the students towards their school.
  3. Create a better learning experience

Eligibility:

  1. School must registered with the state government
  2. The school must have applied for the campaign and gotten itself registered on portal

Procedure to apply for Maha Cm Letter

  1. Go to the website ‘mahacmletter.in’ and register using mobile number and Captcha
  2. Provide full name of student
  3. Provide full name of the school.
  4. Choose the district and taluka of the school from the provided list.
  5. Prepare a 10 word slogan in your own handwriting with signature at the end
  6. Upload a selfie of the student, parents, the slogan and the CM’s letter on the portal.
  7. Check and confirm all the information submit and click the ‘submit’ button.
Check :  e-Prerana Registration Form 2024 - prerana.education.gov.in Student Employer Login Portal

Click Here to Check Official Website for Maha Letter

 Join WhatsApp Channel  📢 

423 thoughts on “www.mahacmletter.in [Maha Letter in Registration] – Maha Cm Letter”

  1. शाळा चांगली असेल तर आम्ही चांगले घडू
    आणि देश चांगला घडेल.

    Reply
  2. Swarali bhupesh Patil
    February 22, 2024, 5:40

    शिक्षणाचा सर्वत प्रथमिक फयदा म्हणजे ते वयक्तीक जीवन सुधरतो आनी समाज सुरलीत चालण्या मदत होते

    Reply
  3. भूकाळापासून शिका, वर्तमानकाळात रहा अणि भविष्यासाठी अशा करा.

    Reply
  4. शिक्षणामुळे आपल्या जीवनाला आकार आहे माझ्या मते शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे

    Reply
  5. Majhi shall Sundar ahi Karan majy mantryni Navin yojana kadali ahi .mi tyanch abhar manaty .majhy shlyt changli svchta ahi.

    Reply
  6. सुंदर छान माझी शाळा.,
    गावाचा अभिमान माझी शाळा

    Reply
  7. मूखयमंत्र साहेब शाळा हि चांगली असे तर आमहि चांगले घडू शकतो

    Reply
  8. We are the future of our India.
    India is our country. We love India. We caring about our future India. Jay Hind Jay Bharat .

    Reply
  9. शाळा चांगली पाहिजेच .पण शाळेत शिकवणारे शिक्षक पण चांगले पाहिजेत…तर विद्यार्थी चांगला घडू शकतो आणि देश घडवू शकेल.
    माझी शाळा सुंदर शाळा

    Reply
  10. प्रगत देशाची एक संकल्पना शिक्षित करु देशाला

    Reply
  11. प्रगत देशाची एकच संकल्पना शिक्षित करू देश सारा

    Reply
    • शाळा चांगली असेल तर आम्ही चांगले घडू
      आणि देश चांगला घडेल

      Reply
  12. देशाचा होईल विकास घेऊनी शिक्षणाचा ध्यास

    Reply
  13. ही आवडते मज मनापासूनी शाळा
    लाविते लळा जशी माऊली बाळा धन्य धन्य ती शाळा

    Reply
  14. पाठशाळा असावी सुंदर ; जेथे मुले – मुली होतील साक्षर .

    Reply
  15. मुलगा मुलगी एक समान‌ द्यावें त्यागनी शिक्षण छान

    Reply
  16. शिक्षणाने संस्कार आणी संस्काराने आयुष्य सुधारते.

    Reply
  17. माझी शाळा खूप छान आहे या ठिकाणी कृतीयुक्त शिक्षण दिल्या जाते व तसेच आमची काळजी घेतल्या जाते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी तयारी करून घेतल्या जाते व वेगवेगळे कार्यक्रम महिन्यातून दोन ते तीन असतात माझी शाळा सुंदर शाळा असं म्हणावं असं वाटते

    Reply
    • मला खूप छान आहे या ठिकाणी कृतीयुक्त शिक्षण दिले जाते तसेच आमची काळजी घेतल्या जाते स्पर्धा परीक्षेत दृष्टीने या ठिकाणी तयारी करून घेतल्या जाते व वेगवेगळे कार्यक्रम महिन्यातून तीन-चार वेळा होतात माझी शाळा सुंदर शाळा असं म्हणावं असे वाटते

      Reply
    • माझी शाळा खुप छान आहे या ठिकाणी खुप छान शिकवतात तसेच काळजी घेतात. वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येते

      Reply
  18. म मला खूप छान आहे या ठिकाणी कृतीयुक्त शिक्षण दिले जाते तसेच आमची काळजी घेतल्या जाते स्पर्धा परीक्षेत दृष्टीने या ठिकाणी तयारी करून घेतल्या जाते व वेगवेगळे कार्यक्रम महिन्यातून तीन-चार वेळा होतात माझी शाळा सुंदर शाळा असं म्हणावं असे वाटते

    Reply
  19. मला खूप छान आहे या ठिकाणी कृतीयुक्त शिक्षण दिले जाते तसेच आमची काळजी घेतल्या जाते स्पर्धा परीक्षेत दृष्टीने या ठिकाणी तयारी करून घेतल्या जाते व वेगवेगळे कार्यक्रम महिन्यातून तीन-चार वेळा होतात माझी शाळा सुंदर शाळा असं म्हणावं असे वाटते

    Reply
  20. माननीय मुख्यमंत्री
    याच्या सागण्या उन माझी शाळा सुंदर शाळा हे आभियां आमी रभवले

    Reply
  21. █▓▒F░O░L░L░O░W▒▓█ 🤟🤟🇧🇩🇧🇩
    ┊┊┊▕▔╲▂▂▂╱▔▏🇮🇳🇮🇳🤟🤟
    ╭━━╮╭┈╮⠀╭┈╮╭━━╮Thank All friend
    ╰╰╰┃▏╭╮⠀╭╮▕┃╯╯╯
    ┈┃⠀┃▏┈┈▅┈┈▕┃⠀┃
    ┈┃⠀┃▏┈╰┻╯┈▕┃⠀┃
    ┈┃⠀╰█▓▒░M░E░▒▓█

    Reply
  22. माझी शाळा खूप छान आहे या ठिकाणी कृतीयुक्त शिक्षण दिल्या जाते व तसेच आमची काळजी घेतल्या जाते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी तयारी करून घेतल्या जाते व वेगवेगळे कार्यक्रम महिन्यातून दोन ते तीन असतात माझी शाळा सुंदर शाळा असं म्हणावं असं वाटते

    Reply
  23. आपल्या सरकारचे शिक्षण लई चांगले आहेत त्याच्यात काही बदल करायची गरजच नाही कारण ते एकदम चांगले आहे आम्हाल शिक्षक आम्हाला चांगले शिकवत आहेत

    Reply
  24. माझी शाळा खुप छान आहे या ठिकाणी खुप छान शिकवतात तसेच काळजी घेतात. वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येते

    Reply
  25. Hamari school bahut acchi hai aur ham ismein padh kar bahut kuchh sikhate hain aur साफ-सुथरी rahti hai hamen apni school se bahut jyada pyar hai aadarniy mukhymantri CM ji aapse meri gujarish hai ki is school ke aage ke liye kuchh socha jaaye school ka naam jila Parishad hai school

    Reply
  26. माझी शाळा खुप छान आहे व आम्ही वेगवेगळे दिन साजरे करतो

    Reply
  27. माझी शाळा सुंदर शाळा आहे आणि शाळेत खुप प्रकारचे खेळ सुधा घेतात .

    Reply
  28. मि प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे सा. यांचे आम्हाला लिहिलेल्या पत्राबद्दल आभार मानते, त्यांनी या पत्रातून आम्हा विद्यार्थ्यांच्या हाती या देशाचे भविष्य आहे तसेच आमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल हा आशावाद व्यक्त केला आहे . आपल्या शाळेला व देशाला एक स्वच्छ, सुंदर व आदर्श बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

    Reply
  29. शाळेतील शिक्षण प्रतिक्रिया विषयी अभिप्राय .
    आमच्या शाळेत सर्व शिषक चांगल्या प्रकारे शिकवतात.मला त्यांनी शिकवलेले सर्व काही लक्षात राहते आणि रोज खाली खेळण्यणसाठी सोडतात .माझ्या शिक्षीका खुप चांगल्या आहेत.जरी काही कळाले नाही, तर त्या खुप चांगल्या प्रकारे समजुन सांगतात .आमच्या शिक्षिका नवनवीन प्रयोग करून घेतात .वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर आदि तयार करुन घेतात .आमच्या वर्गात डीजीटल बोर्ड आहेत .ते आम्हाला त्यावर खुप काही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात.आमच्या सर्व शिक्षिका चांगल्या आहेत .

    Reply
  30. शाळेतील शिक्षण प्रतिक्रिया विषयी अभिप्राय .
    आमच्या शाळेत सर्व शिषक चांगल्या प्रकारे शिकवतात.मला त्यांनी शिकवलेले सर्व काही लक्षात राहते आणि रोज खाली खेळण्यणसाठी सोडतात .माझ्या शिक्षीका खुप चांगल्या आहेत.जरी काही कळाले नाही, तर त्या खुप चांगल्या प्रकारे समजुन सांगतात .आमच्या शिक्षिका नवनवीन प्रयोग करून घेतात .वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर आदि तयार करुन घेतात .आमच्या वर्गात डीजीटल बोर्ड आहेत .ते आम्हाला त्यावर खुप काही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात.आमच्या सर्व शिक्षिका चांगल्या आहेत .शाळेत सर्व विषयांची तयारी करून घेतात .मला माझी शाळा खुप खुप आवडते.

    Reply
  31. शाळेतील शिक्षण प्रतिक्रिया विषयी अभिप्राय .
    आमच्या शाळेत सर्व शिषक चांगल्या प्रकारे शिकवतात.मला त्यांनी शिकवलेले सर्व काही लक्षात राहते आणि रोज खाली खेळण्यणसाठी सोडतात .माझ्या शिक्षीका खुप चांगल्या आहेत.जरी काही कळाले नाही, तर त्या खुप चांगल्या प्रकारे समजुन सांगतात .आमच्या शिक्षिका नवनवीन प्रयोग करून घेतात .वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर आदि तयार करुन घेतात .आमच्या वर्गात डीजीटल बोर्ड आहेत .ते आम्हाला त्यावर खुप काही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात.आमच्या सर्व शिक्षिका चांगल्या आहेत .शाळेत सर्व विषयांची तयारी करून घेतात .मला माझी शाळा खुप खुप आवडते.

    Reply
  32. ||नमस्कार मुख्य मंत्री साहेब|| ‌‌‌‌‌‌‌‌‌
    🙏माननीय मुख्य मंत्री साहेब नमस्कार||सुंदर माझा देश सगळ्यात वेगळा माझा देश, माझी शाळा सुंदर असावी. माझा शाळेतील सर्व मुले उच्च पदावर जावावे.सर्व स्पधेत उच्च पदके देशाला मीळ‌उण दिली पायजेत माझा शाळेत सर्व सोय मिळाल्याच पायजेत //माझी शाळा स्वच्छ रावावी.आपल्या देशात कितीतरी महापूरूषांचा वारसा आपल्या देशाला लागला आहे ||. ‌‌‌_माझी शाळा सुंदर शाळा.
    🇮🇳जय हिन जय माहाराष्ट🇮🇳
    ‌‌‌ ‌‌‌‌‌‌‌ ‘धन्यवाद’
    मो.बा.नं-८६०५८६७३६३
    नाव-सत्यम शिवाजी नाईक.

    Reply
  33. माझे विचार बणण्याची प्रक्रिया सोपी नव्हती पण माझ्या अंगातलल्या सुस्प गुणंचा मी

    Reply
  34. My school is very good because my all school teachers are good learning to all students and offices staff are helpfully. my school ground is big and more activity just like playing and many more festivals. programs doing so I proud of my pragatti English medium school. I like my school. Your obeently. samruddhi vijay Suryawanshl

    Reply
  35. माझे विचार बणण्याची प्रक्रिया सोपी नव्हती पण माझ्या अंगातलल्या सुस्प गुणंचा मी पुरेपूर उपयोग करून होत नाही हे माझ्या लक्षात आलं मी ‌

    Reply

Leave a Comment